'किती गोड दिसतंय ना पिल्लू'... पलंगावर गाढ झोपलेल्या त्या मां जरीच्या पिल्लाकडे पाहून मनातल्या मनात ती म्हणाली आणि खुदकन ह सली. ते गच्च मिटलेले डोळे, इव लेसे गुलाबी नाक आणि झोपेत
मधू नच जांभई देणारी त्या पिल्लाची मुद्रा पाहून तिला आणखीनच हसा यला आले. खूप आळशी झालंय पिल्लू, होणारच...त्याला शाळा आ णि कॉलेज मध्ये थोडेच जावे ला गणार आहे, आणि नंतर जॉब ची
मधू
सुद् धा फिकीर नाही. मस्त खा, आणि झो पा, कसली कसलीच चिंता नाही.
ना हीतर आपण माणसं, एक दिवस आपला अ सा जात नाही ज्या दिवशी कसली
का ळजी नसेल कसलेही टेन्शन नसेल. म नातल्या मनात तिचे विचारचक्र
चा लूच होते. त्या दिवशी जर आपण पि ल्लूला घरी आणले नसते तर काय
झा ले असते त्याचे? त्या आठवणीने तिच्या अंगावर काटा आला. थोड्याच दिवसांपूर्वी घडलेली घटना तिला आठवली... संध्याकाळ झाली होती, त्या दि वशी दिवसभर पाऊस कोसळत होता. ऑफिसमधून घरी येताना त्यां च्या बिल्डिंगच्या आवारात
कुडकु डत बसलेल्या पिल्लाकडे तिची नजर गेली. चिंब भिजलेले, गारठलेल, म्याव म्याव करत ते कसल्यातरी शोधा त होते. इवलासा तो कासावीस जीव भर पावसात जीवाच्या आकांताने
ओरडत असलेला पाहून तिला कसेतरीच वाटले. तेवढ्यात त्यांच्या बिल्डींगमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या जोशी काकू तिला दिसल्या, तिने त्यांना आवाज देऊन विचारले, 'काकू, हे मांजराचे पिल्लू कुठू न आले हो? सकाळपर्यंत तर नव्हते इथे.'
ना
का
चा
झा
कुडकु
'अगं आज दुपारीच ते इथे आलंय, भ रकटलय वाटत, आईला शोधत असेल त्याच्या नाहीतर चुकले असेल, जाईल ते...इति जोशी काकू.
तेवढ्यात बी. एम. सी. वाले ते मे
तेव्हा
'अरेरे...बिच्चारे!!!' जोशी का
येणारे, जाणारे त्याच्याकडे पाहून फक्त हळहळत होते, पण त्याला
न
पा
रडत होते, भुकेले
चे
नाही गं, डोकं दु
मूड नाही
ती झटकन उठली, खिडकीजवळ
ला
ह
माही
म
उठू
घे
ए
ओ
चे
ले
सां
घो
ति
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती उठली, जाग येताच पिल्लाच्या आठवणीने ती त्याच्याजवळ गेली, पिल्लू कालच्यापेक्षा जरा तरतरीत दिसत होते, त्याची भीती बऱ्यापैकी गेली होती आणि ते बसल्याजागीच सगळीकडे टकमक पाहत होते. भूक लागली असेल न पिल्लूला, लाडातच ती पिल्लुकडे पाहून म्हणाली आणि त्याला चमच्याने दुध भरवू लागली यावेळेस मात्र त्याने ते चटाचटा पिऊन टाकले, तिला खूप बरे वाटले. तिने मग त्याला आंघोळ घालायचे ठरवले आणि त्याच्या नादात ती स्वतःला ऑफिसला जायचंय हेदेखील विसरून गेली, आईने आठवण करून देताच तिने भराभर सगळे आवरून घेतलं तोपर्यंत पिल्लू ने पूर्ण घरभर फिरून घर पाहून घेतले होते. मग तिने छान पैकी कोमट पाण्याने पिल्लूला आंघोळ घालून त्याला लहान बाळाप्रमाणे फडक्यात गुंडाळून ठेवले आणि ऑफिसला जाताना आईला त्याची काळजी घे आणि बाहेर सोडू नकोस हे सांगायला ती विसरली नाही.
क्रमश:...
क्रमश:...